कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील इतके मेथीचे दाने भरावेत . कोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर कोरफडीचे लहान लहान तुकडे करून अर्धा लिटर खोबरेल तेलात मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह उकळून घ्यावेत. कोरफडीतील पाण्याचा अंश संपेपर्यंत मंद आंचेवर तेल उकळावे अन थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे . रात्री झोपताना दिवसाआड केसांना लावावे .
मेथी व कोरफड युक्त तेलाने केस गळायचे थांबून हमकास वाढतातच.

1 ka panat kiti methi dane ? 4 divas frig madhe ka dabayt Thevave? korpadichya garche ka salisah tukade karave! Plz.
उत्तर द्याहटवा