सौ . लता भगवान करे या ६६ वर्षीय आजी आयुष्यभर काबाडकष्ट करण्यातच आयुष्य गेले अन आजही आपल्या आजारी पतीसाठी अन संसारासाठी मिळेल ते काम करत असतात अन आजारी पतीच्या इलाजासाठी कष्टकरी स्त्रीच्याच वेशात नऊवारी साडी नेसून अन अनवाणी पायाने बारामती मेरेथोनमध्ये भाग घेतात अन स्पर्धा तर जिंकतातच अन सर्वांचे मनही ……… अशा या स्त्री शक्तीस मानाचा मुजरा अन सलाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा